Cotton Rate । शेतकऱ्यांनी कापूस बाजारात आणण्याऐवजी साठवण करून ठेवला; समोर आलं मोठं कारण
Cotton Rate । भारतीय कापूस महामंडळाने (CCI) महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा आणि बोदवड येथे चार केंद्रीय कापूस खरेदी केंद्रे उघडली आहेत. ही सर्व केंद्रे सुरू होऊन जवळपास 15 दिवस उलटले आहेत, मात्र शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत असल्याने या केंद्रांवर आवश्यक प्रमाणात कापूस येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही केंद्रे बंद होणार की काय, अशी […]
Continue Reading