Devendra fadnavis । मोठी बातमी! कमी किमतीत कापूस खरेदी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश
Devendra fadnavis । महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक कापूस (Cotton) आहे. विशेषतः कापसाची खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कापूस लागवड (Cotton cultivation) केली जाते. मागील काही वर्षांपासून कापसाला चांगला दर (Cotton rate) मिळत असल्याने याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. Agriculture Minister Arjun Munda । शेतकऱ्यांना मोठा दिलासा, […]
Continue Reading