Agri startups

Agri startups । तरुणाचा नादच खुळा! 3 वर्षे शेतीत काबाडकष्ट केले अन् आता उभारली 1200 कोटींची कंपनी

Agri startups । सध्या सहजासहजी नोकरी मिळत नाही आणि जरी मिळाली तरी ती फार काळ टिकत नाही. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना लगेचच घरचा रस्ता दाखवतात. त्यामुळे देशासह राज्यात बेरोजगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. नोकरी नसल्याने तरुण शेती करू लागले आहेत. काही तरुण तर लाखो रुपयांच्या पगारावर लाथ मारून शेती करत आहे. अनेकदा ते शेतीत नवनवीन […]

Continue Reading