Congress Grass

Congress Grass : शेतातील कांग्रेस गवताने हैराण झालात? करा ‘हा’ रामबाण उपाय, होईल संपूर्ण गवताचा नायनाट

Congress Grass : भारतात मोठ्या प्रमाणावर शेती (Agri) केली जाते, शेतकरी अलीकडच्या काळात काही प्रयोग देखील करत आहेत, ज्याचा त्यांना खूप फायदा होत आहे. पूर्वी शेतात फक्त पारंपरिक पिके (Traditional crops) घेतली जात असायची. पण आता शेतकरी आधुनिक पिके (Modern crops) देखील घेऊ लागली. आहेत ज्याचा त्यांना खूप मोठा फायदा होत आहे. आधुनिक पिकांमुळे शेतकऱ्यांना […]

Continue Reading