Chicken farming । कडकनाथ आणि सोनाली जातीच्या कोंबडीचे पालन करून तरुण कमावतोय लाखो रुपये, युट्युबवरून घेतली माहिती
Chicken farming । एकेकाळी लोक मोठ्या आवडीने कोंबड्या घरी पाळत असत. पण आज तो व्यवसाय झाला आहे. लोक मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचे पालन करून चांगला नफा कमावत आहेत. समस्तीपुर जिल्ह्यातील सरायरंजन ब्लॉकमधील भागवतपूर गावातील अर्जुन ठाकूर गेल्या अडीच वर्षांपासून कोंबडी पाळत आहेत. कुक्कुटपालनासोबतच ते देशी शेळ्याही पाळतात. (Chicken farming) Importance of bull selection | वळूच्या निवडीचे […]
Continue Reading