Success story

Success story । आर्थिक तंगीतूनही उभारलं गुऱ्हाळ, गुळविक्रीतून ‘हा’ शेतकरी करतोय लाखोंची कमाई

Success story । हल्ली शेतकरी शेतीपूरक व्यवसाय (Agribusiness) करू लागले आहेत. ज्यातून त्यांना चांगली कमाई करता येत आहे. व्यवसाय करण्यासाठी जास्त पैसे असावेत असे नाही. तुम्ही कमी पैशात देखील व्यवसाय करून चांगला नफा मिळवू शकता. याचाच प्रत्यय सध्या आला आहे. कमी पैशात एका शेतकऱ्याने गुऱ्हाळ (Gurhal) उभारत लाखोंची कमाई केली आहे. Bullock Cart Race । […]

Continue Reading
Success Story

Success Story । मेहनतीच्या जोरावर दोन भावांनी केली शेततळ्यात शिंपल्यांची शेती, असं केलं नियोजन

Success Story । नैसर्गिक तसेच मानवनिर्मित समस्यांवर मात करत शेतकऱ्यांना शेती (Agriculture) करावी लागते. जर तुम्हाला शेतीतून जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत आणि मनात जिद्द असावी लागते. हल्ली शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांच्या उत्पन्नावर (Farmer income) परिणाम होत आहे. अशाच दोन भांवंडांनी शेततळ्यात शिंपल्यांची शेतीचा प्रयोग केला आहे. Wild […]

Continue Reading
Success Story

Success Story । ऑनलाईन हुरडा विकून मराठवाड्यातील तरुण करताहेत लाखोंची उलाढाल, अशी केली सुरुवात

Success Story । हल्ली सोशल मीडियाचा वापर (Use of social media) झपाट्याने वाढला आहे. तरुणाई सोशल मीडियामध्ये गुरफटली आहे. याच सोशल मीडियाचा (Social media) वापर करून काहीजण बक्कळ पैसे कमावत आहेत. तर काही तरुण नोकरी सोडून व्यवसाय क्षेत्रात उतरले आहेत. परंतु, व्यवसाय (Business) करणे प्रत्येकाला जमते असे नाही. काहीजण व्यवसायाला भरारी मिळावी यासाठी देखील सोशल […]

Continue Reading
Success Story

Success Story । उच्च शिक्षित तरुणाची लै भारी कमाल, शिमला मिरचीतून मिळवला बक्कळ नफा

Success Story । काम कोणतेही असो कष्टाशिवाय पर्याय नसतो. जर तुम्ही जास्त कष्ट केले तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळते. भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. काही शेतकरी आधुनिक पिके (Modern crops) घेऊ लागले आहेत. याचा त्यांना फायदा होत आहे. विशेष बाब म्हणजे आता तरुण वर्ग देखील नोकरी न करता शेती करत आहेत. यात त्यांना […]

Continue Reading