Biological Pesticides । आता शेतीचा खर्च होईल खूपच कमी, घरच्या घरीच तयार करा ‘हे’ जैविक कीटकनाशक
Biological Pesticides । जास्त उत्पन्न हवे असेल तर पिकांना खतपाणी वेळेत देणे गरजेचे आहे, जर तुम्ही खतपाण्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो. सध्याच्या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) वापर करत आहेत. यामुळे पीक जोमाने येते पण त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. जर तुम्ही नैसर्गिक खतांचा (Natural fertilizers) […]
Continue Reading