Leopard attacks । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात वनमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश
Leopard attacks । अनेक संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना शेती (Agriculture) करावी लागते. अनेकदा शेतकऱ्यांना रात्री देखील पिकांना पाणी द्यावे लागते. काही भागात बिबट्यांचा (Leopard) वावर जास्त असतो. या भागातील बिबटे शेतकऱ्यांवर सतत हल्ले (Leopard attacks in farmers) करतात. यामध्ये अनेक शेतकरी जखमी होतात तर काही शेतकरी मृत पावतात. यामुळे त्या शेतकऱ्यांचे कुटुंब उध्वस्त होते. Eggs […]
Continue Reading