Vegetable rate । ट्रक चालकांच्या संपाचा मोठा परिणाम, भाज्यांचे दर एका रात्रीत झाले दुप्पट
Vegetable rates । यंदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. अगोदर पावसाने दिलेली हुलकावणी आणि नंतर अवकाळी पावसाने (Heavy Rain) शेती धोक्यात आली. आर्थिक संकट आल्याने शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहे. शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. दरम्यान, केंद्रीय पथकाने (Central team) देखील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे. Agricultural Loans । मोठी बातमी! कृषी […]
Continue Reading