Cardamom Cultivation

Cardamom Cultivation । शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे सेंद्रिय पद्धतीने करा वेलचीची लागवड; काही दिवसातच व्हाल करोडपती

Cardamom Cultivation । भारतात अनेक प्रकारच्या मसाल्यांची लागवड केली जाते, वेलची ही त्यापैकी एक आहे, ज्याची मागणी देश-विदेशातून वाढत आहे. भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये याची लागवड सहज करता येते. पण प्रामुख्याने वेलचीची लागवड महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू येथील शेतकरी करतात. चला तर मग जाणून घेऊया वेलची लागवड करण्याच्या सेंद्रिय पद्धतीबद्दल माहिती. (Cardamom Cultivation […]

Continue Reading