Success story । तरुण शेतकऱ्यानं कर्ज घेतले आणि सुरु केली स्वत:ची कंपनी, होतेय 3 कोटींची उलाढाल
Success story । जर मनात जिद्द आणि प्रचंड मेहनत करण्याची ताकद असेल तर साहजिकच यशापासून आपल्याला कोणीही अडवत नाही. आज भारतात आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) केली जात आहे. शेतीत विविध प्रयोग केले जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तरुणवर्गाने देखील शेतीचे महत्त्व (Importance of agriculture) समजून शेती करण्यास सुरुवात केली आहे. शेती करताना अनेक […]
Continue Reading