Bullock cart race । ऐकावं ते नवलच! ‘या’ ठिकाणी बैलगाडा शर्यत विजेत्याला मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट
Bullock cart race । आता प्रत्येक गावात, तालुक्यात आणि राज्यात बैलगाडा शर्यत भरत आहे. ठिकठिकाणाहून बैलगाडाप्रेमी (Bullock cart lover) शर्यतीत सहभागी होतात. शर्यत पाहण्यासाठी तुफान गर्दी असते. विजेत्याला लाखो रुपयांचं बक्षीस दिलं जाते. बैलगाडा शर्यतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काही दिवसांपासून बैलांच्या किमतीत (Price of bullocks) कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. PM Surya Ghar […]
Continue Reading