Dairy farming

Dairy farming । आता म्हैसच सांगणार मी आजारी आहे, उद्या कमी दूध देईल; लवकरच येणार सेन्सर

Dairy farming । राज्यात मोठ्या प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) केला जातो. जर तुम्हाला या व्यवसायात (Animal husbandry) जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध खूप महाग (Buffalo milk price) असते. त्यामुळे अनेकजण म्हशींचे संगोपन करतात. अशातच आता पशुपालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Strawberry Farming । […]

Continue Reading
Online Buffalo Fraud

Online Buffalo Fraud । सावधान! ऑनलाइन म्हैस खरेदी करणे पडले शेतकऱ्याला महागात, पैसे दिले आणि..

Online Buffalo Fraud । गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाची जास्त किंमत (Buffalo milk price) असते. म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा (Buffalo milk) पौष्टिक असते, त्यामुळे डॉक्टरही म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला देतात. बाजारात अशा काही म्हशीच्या जाती आहेत ज्या जास्त उत्पादन मिळवून देतात. जर तुम्ही त्यांचे संगोपन करून पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) केला तर त्याचा तुम्हाला फायदा […]

Continue Reading
Buffalo Rearing

Buffalo Rearing । पशुपालकांची होणार चांदी! मुऱ्हा नाही तर ‘या’ जातीची म्हैस देते 500 लिटर पर्यंत दूध

Buffalo Rearing । मुऱ्हा (Murha) ही भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक म्हशीची जात मानली जाते. दिवसाला ही म्हैस सरासरी 25 ते 30 लिटर दूध देते. जास्त दूध देत असल्याने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाळण्यात येते. इतकेच नाही तर या जातीच्या म्हशीच्या दुधात फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. तिचे दूध (Buffalo Milk) पिल्याने कॅल्शियम, प्रोटीन […]

Continue Reading