Black pepper । करा ‘या’ गुणकारी काळ्या मिरीची शेती, एका झाडापासून मिळेल हजारोंचे उत्पन्न
Black pepper । भारतात वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेतले जाते. शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे. पारंपरिक पिकाला फाटा देत आता अनेकजण आधुनिक शेती करू लागले आहेत. Success story । सरलाताईंच्या जिद्दीला सलाम! […]
Continue Reading