Black Austrolorp । कडकनाथ नाही तर ‘ही’ कोंबडी मिळवून देईल लाखोंचे उत्पन्न, आजच करा पालन
Black Austrolorp । अनेकांचे केवळ शेतीवरच पोट भरत नाही. त्यांना शेतीसोबत दुसरा व्यवसाय करावाच लागतो. अनेकजण शेतीसोबत कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry business) करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त पैशांची गरज नसते. कमी बजेट असणारे शेतकरीदेखील हा व्यवसाय सुरु करू शकतात. संपूर्ण वर्षभर हा व्यवसाय सुरु असतो. वर्षभर या व्यवसायाला मागणी असते. Ration Card Application […]
Continue Reading