Ethanol । इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांवर किती परिणाम होणार? जाणून घ्या
Ethanol । यावर्षी देशात साखरेचे दर वाढले (Sugar price hike) आहे. ऊसाच्या उत्पादनात (Sugarcane products) घट झाल्याने दरांवर परिणाम झाला आहे. परंतु, केंद्र सरकारकडून (Central Govt) ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र बी-हेवी मोलॅसेसपासून (B-heavy molasses) इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून (Oil Marketing Companies) प्राप्त झालेल्या आदेशांसाठी इथेनॉलचा पुरवठा सुरु राहणार आहे. […]
Continue Reading