Amul Dairy । 36 लाख शेतकऱ्यांशी नाळ जोडलेल्या अमूल डेअरीची 50 वर्ष पूर्ण, जाणून घ्या सविस्तर
Amul Dairy । दूध (Milk) आपल्या आहारातील सर्वात मोठा भाग आहे. दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असल्याने डॉक्टर लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला देतात. (Benefits of Milk) काहीजण दूध डेअरीमधून दूध विकत घेतात. अमूल (Amul) ही देशातील आघाडीची दूध उत्पादक सहकारी संस्था आहे. तिच्या ग्राहकांची संख्या देखील खूप मोठी आहे. Crop Damage […]
Continue Reading