धक्कादायक बातमी! जंगली जनावरांना रोखण्यासाठी शेतातील तारेच्या कुंपणाला दिला करंट, मात्र शेतकऱ्याचाच त्याला चिकटून मृत्यू
शेतकऱ्यांना शेती करताना अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. यामध्ये महापूर, दुष्काळ या सर्व नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर जंगली प्राण्यांचा देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी अनोखी शक्कल लढवत कायम जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करत असतात. जंगली प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी अनेक शेतकरी शेतातील […]
Continue Reading