Onion Export Ban Lift

Onion Rate । महाराष्ट्रात कांद्याचा विक्रम, मिळतोय इतका भाव; वाचा एका क्लिकवर

Onion Rate । निर्यातबंदी संपल्यानंतर कांद्याचे दर रोज नवनवे विक्रम करत आहेत. महाराष्ट्रातील कांद्याचा भाव प्रतिक्विंटल ४००० रुपयांच्या वर गेला असून, शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा हा भाव चांगला आहे. सरकारच्या धोरणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई होत असल्याने शेतकरी आनंदी आहेत. Monsoon News | मोठी बातमी! राज्यात मान्सूनची हजेरी; शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?, जाणून […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । निर्यातबंदी उठताच दिल्लीत कांदा महागला, किलोमागे एवढा भाव वाढला

Onion Rate । केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच देशाची राजधानी दिल्लीत कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ दरात किलोमागे ४ रुपयांची वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात दोन्हीच्या किमतीत किरकोळ 1 रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक दरात वाढ झाल्याचा परिणाम येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारावरही दिसू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रतिकिलो 50 रुपयांपेक्षा जास्त […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । नादच खुळा! ‘या’ तंत्रामुळे पिकांना उन्हाळ्यात पाण्याची कमी भासणार नाही; जाणून घ्या तंत्राबद्दल माहिती

Agriculture News । यंदा पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच धक्का दिला आहे. ऐन पावसाळयाच्या दिवसात (Rain in Maharashtra) पावसाने राज्याच्या अनेक भागात पाठ फिरवली. त्यामुळे पिके जळून गेली. त्यात रब्बी हंगामात राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले. अशातच आता राज्यात दुष्काळसदृश (Drought in Maharashtra) परिस्थिती निर्माण झाली आहे. Maharashtra Budget । […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । शेताच्या बांधावर कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या तज्ञांचं मत

Agriculture News । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जाते. भारताच्या अर्थव्यवस्थेत (Economy of India) शेतीचा मोठा वाटा आहे. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. पण अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेतात, कारण दरवर्षी पिकाला योग्य हमीभाव मिळतोच असे नाही. अशावेळी कृषी तज्ञ शेतकऱ्यांना काही सल्ला देतात. Central Govt । ब्रेकिंग! केंद्र […]

Continue Reading
Agriculture Technologies

Agriculture News । गहू कापनीचे टेन्शन मिटले, बाजारात आले नवीन यंत्र, तासाभरात कापते अनेक बिघा गहू; जाणून घ्या किंमत?

Agriculture News । महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी गव्हाची कापणी सुरू आहे. गव्हाची कापणी (Harvesting wheat) सुरू असताना शेतकऱ्यांना मजुरांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असते. मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी कायम हैराण असतात. वेळेवर मजूर मिळाले नाही तर गव्हाची […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । मोठी बातमी! देशातील 199 आणि राज्यातील 11 कृषी हवामान केंद्र बंद होणार

Agriculture News । मागील काही वर्षात अवकाळी पावसाचे (Unseasonal rain) प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सतत विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे (Government decisions) शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. Farmers Protest । काय आहे […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज

Havaman Andaj । थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला असतानाच पावसाने अडचणीत वाढ केली आहे. थंड वाऱ्याने पुन्हा लोकांना थरकाप उडवायला सुरुवात केली आहे. IMD च्या हवामान बुलेटिननुसार, बद्रा अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये पाऊस पडणार आहे. या भागात ८ फेब्रुवारीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पावसामुळे थंडीचा प्रभाव […]

Continue Reading
Wheat Damaged

wheat damaged । फेब्रुवारीमध्ये अचानक उष्णता वाढल्याने गव्हाचे नुकसान होऊ शकते, या उपायांनी वाचवा पीक

wheat damaged । यावेळी उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी गव्हाचे बंपर पीक घेतले आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात गव्हाचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा जास्त झाले आहे. 12 जानेवारीपर्यंत देशात गव्हाखालील क्षेत्र 336.96 लाख हेक्टर होते, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत हा आकडा 335.67 लाख हेक्टर होता. यामुळेच सरकारने यावर्षी 114 दशलक्ष टन गहू उत्पादनाचे […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj | महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या कुठे कोसळणार पाऊस?

Havaman Andaj | सध्या राज्यभर नागरिकांना मोठ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे आणि यामध्येच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. Sheep-Goat Disease । तुमच्या शेळ्या-मेंढ्या शेतात, डोंगरावर चरण्यासाठी […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार जास्त भरपाई

Agriculture News | शेतकऱ्यांना सतत विविध संकटांचा सामना करावा लागतो कधी निसर्गाचा लहरीपणा (Heavy rain) तर कधी शेतमालाला हमीभाव मिळत नाही. साहजिकच शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतात यावर्षी देखील अशीच समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले आहेत काही शेतकरी कर्ज (Loan) न फेडता आल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब […]

Continue Reading