Success Story । सैन्यात जाता आले नाही म्हणून केली शेती, आज लाखात करतोय कमाई
Success Story । पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी हल्ली आधुनिक शेती (Modern agriculture) करत आहेत. याचा त्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होत आहे. याशिवाय आधुनिक शेतीत शेतकरी नवनवीन प्रयोग करू पाहत आहे. नोकरीपेक्षा शेतीत जास्त कमाई करता येत आहे, त्यामुळे अनेकजण नोकरी सोडून शेती करत आहे. इतकेच नाही तर काहीजण शेतीसोबत जोडव्यवसाय (Agriculture business) देखील करत […]
Continue Reading