Havaman Andaj

Agricultural News । फळबाग उत्पादक शेतकरी अडचणीत, धुक्यामुळे फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव; फवारणीचा खर्च वाढला

Agricultural News । सध्याच्या ऋतुचक्रावर कोणाचाही विश्वास नाहीये. पाऊस कधीही बरसत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताच सलग तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे धुके पडले. त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊसही झाला. या धुक्यांचा आणि पावसाचा रब्बी हंगामातील पिकांसोबत द्राक्ष व डाळिंब बागेला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे व […]

Continue Reading
Dhananjay Munde

Dhananjay Munde । कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येणार

Dhananjay Munde । पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी राज्यस्तरीय रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा संपूर्ण आढावा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. यावेळी रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कुठेही लिंकिंग होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. Havaman Andaj । मोठी बातमी! मध्य महाराष्ट्रासह […]

Continue Reading
Agriculture news

Agricultural News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मिळणार खतांसाठी अनुदान

Agricultural News । राज्यातील अनेक शेतकरी फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात, राज्य सरकारकडून त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. परंतु अनेकांना या योजनांची माहिती नसते त्यामुळे काही शेतकरी यापासून वंचित राहतात. राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी २०१८-१९ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरु केली आहे. Havaman Andaj । सावधान! राज्यावर पुढचे 3 दिवस अस्मानी संकट; वादळी वाऱ्यासह […]

Continue Reading