Agri Schemes । शेती अवजारांच्या अनुदान योजनेतील गैरप्रकाराला बसणार आळा, जाणून घ्या सरकारची भन्नाट आयडिया
Agri Schemes । शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाचा फटका बसतो. साहजिकच शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येते. यामुळे काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता केंद्र आणि राज्य विविध योजना (Government Schemes) राबवत आहे. ज्याचा लाभ देशातील अनेक शेतकरी घेत आहेत. परंतु, अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनांच्या (Government Agri Schemes) लाभापासून वंचित राहावे लागते. Onion Rate […]
Continue Reading