Electric Bull । काय सांगता? ‘हा’ इलेक्ट्रिक बैल ठरतोय शेतकऱ्यांसाठी वरदान
Electric Bull । अलीकडच्या काळात शेती करण्याची पद्धत बदलली आहे. जशी पद्धत बदलली आहे त्याचप्रमाणे पिके घेण्याची देखील पद्धत बदलली आहे. आधुनिक पिकांमुळे (Modern crops) शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. त्याशिवाय शेतीसाठी आवश्यक असणारे अनेक अवजारे (Agricultural machines) बाजारात दाखल होऊ लागली आहेत. या अवजारांच्या मदतीने शेतकऱ्यांची कामे सोयीस्कर आणि जलद गतीने होऊ लागली आहेत. […]
Continue Reading