Dairy Farming

Dairy Farming । ‘या’ आहेत गायींच्या टॉप 3 जाती आहेत, गोठ्यात आणाल तर मालामाल व्हाल; जाणून घ्या सविस्तर माहिती

Dairy Farming । गाय आणि म्हैस हे देशातील दूध उत्पादनासाठी सर्वाधिक पाळले जाणारे प्राणी आहेत. भारत हा गायी पाळण्यात आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक आहे. दुग्धोत्पादनासाठी (Dairy production) देशात अनेक प्रगत जातीच्या गायी पाळल्या जातात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही देशी गायींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे पालन दुग्‍धउद्योगात तसेच घरगुती शेतीत मोठ्या प्रमाणावर केले जाते. या देशी […]

Continue Reading