Importance of bull selection

Importance of bull selection | वळूच्या निवडीचे महत्व

दीर्घकालीन फायदेशीर दूधव्यवसायासाठी अधिकतम दूध उत्पादन तसेच, निरोगी जनावरे आवश्यक असतात. कृत्रिम रेतन करताना आपणच आपल्या दुग्धव्यवसायातील पुढच्या पिढीचे भविष्य ठरवत असतो. एकदा चुकीने / चुकीची जन्मलेली कालवड (गाय) १० ते १५ वर्षांपर्यंत उत्पादकाला सांभाळावी लागते. तिच्या निकृष्ट जन्मजात अनुवंशिक गुणदोषांसह संगोपन करावे लागते. ही निवड चुकल्याने अनेक दुष्परिणाम बऱ्याच काळासाठी भोगावे लागतात. Havaman Andaj […]

Continue Reading