Farmer Success Story । शेतकऱ्याची कमाल! 6 एकर चिकूची लागवड केली आता कमावतोय लाखो रुपये; १० एकर जागा, २ घरेही केली खरेदी
Farmer Success Story । शेतकऱ्यांनी शेती करताना जर योग्य नियोजन केले तर शेतीमधून भरपूर असा नफा मिळतो. सध्याच्या काळातील शेतकरी हे शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चांगलं उत्पन्न घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून चांगला फायदा होत आहे. सध्या बरेच तरुण फळबाग शेतीकडे वळले असून विविध प्रकारच्या फळबागांची लागवड यशस्वीरित्या करत आहेत. यामध्ये अनेक तरुण युट्युब […]
Continue Reading