Agriculture News

Agriculture News । ‘शेतकऱ्यांनो’ धान्याला किडीपासून वाचविणे झाले सोपे; बाजारात आली नवीन प्लास्टिक बॅग; पाहा Video

Agriculture News । शेतातून पिकवलेले धान्य कुठे साठवून ठेवायचे असा प्रश्न मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर नेहमीच असतो बऱ्याचदा शेतकरी गोण्यांमध्ये आपले धान्य साठवणूक करून ठेवतात मात्र अशावेळी धान्यांना कीड लागण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांच्या धान्याचे मोठे नुकसान देखील होते. शेतकरी वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या धान्याला कीड ही लागतच असते. Weather Update […]

Continue Reading