LPG Cylinder Price । मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या किमतींत तब्बल 209 रुपयांची वाढ
LPG Cylinder Price । आजकाल प्रत्येक घरी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडर वापरतात. या गॅस सिलिंडरच्या दरात कायम चढ-उतार होत असतात. त्यामुळे ग्राहक कायम चिंतेत असतात. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करतात. आजसुद्धा इंधन कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दर जाहीर करण्यात आले आहेत. तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी […]
Continue Reading