Sugarcane FRP | उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा! शेतकरी संघटना आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा
Sugarcane FRP | राज्यातील बहुतेक कारखान्यांचे गळीत हंगाम लवकरच सुरू होतील. बऱ्याच कारखान्यांमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर बॉयलरचे अग्निप्रदीपन देखील करण्यात आले आहे. दरम्यान उसाला किती दर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या वर्षी कारखान्यांनी उसाला पाच हजार प्रतिटन दर द्यावा. तसेच मागच्या वर्षाची उर्वरीत एक हजार बाकी तातडीने द्यावी आणि बाकी पूर्ण करणाऱ्या कारखान्यांनाच […]
Continue Reading