Eknath Shinde । ब्रेकिंग न्यूज! कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Eknath Shinde । काल राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतले आहेत. यामधील एक महत्वाचा निर्णय म्हणजे विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळबैठकीमध्ये बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. Trending News । […]
Continue Reading