Sweet Potato Varieties

Sweet Potato Varieties । ‘या’ आहेत रताळ्याच्या सुधारित जाती, लागवड केल्यास मिळेल प्रचंड नफा

कृषी सल्ला

Sweet Potato Varieties । पारंपरिक शेतीला फाटा देत काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. कारण यात चांगला नफा मिळतो. विशेष म्हणजे तरुणवर्ग नोकरी न करता शेतीकडे वळू लागला आहे. अनेकजण रताळ्याची लागवड करत आहेत. या पिकाला संपूर्ण वर्षभर मागणी असते. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही वर्षभर या पिकाची लागवड करू शकता.

Crop insurance । पीक विमा रक्कम मिळवायची असेल तर ७२ तासात करा अर्ज, जाणून घ्या अर्जपद्धत

हिवाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात रताळ्याची लागवड (Sweet Potato Cultivation) केली जाते. बटाट्याप्रमाणे रताळेदेखील संपूर्ण राज्यात लागवड करतात. लागवड कालावधीचा विचार केला तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पहिले १५ दिवस लागवडीसाठी उत्तम मानले जातात. जर तुम्ही रताळ्यांच्या काही जातींची लागवड (Sweet Potato Cultivation Information) केली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. कोणत्या आहेत त्या जाती पाहुयात.

Success story । पारंपरिक शेतीला फाटा देत सांगलीच्या शेतकऱ्याने पिकवले पिवळे ड्रॅगन! मिळाला 38 हजाराचा दर

करा या जातींची लागवड

गौरी- रताळ्याच्या या जातीची पुर्ण वाढ होण्यासाठी 110 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. या कंदांचा रंग जांभळा आणि लाल असतो. या रताळ्याचे सरासरी उत्पादन सुमारे 20 टन निघते.

Udid Rate । उडदाला आज किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

श्री कनक – रताळ्याची श्री कनका जातीच्या कंदाची साल दुधाळ रंगाची असते. याच्या आत पिवळ्या रंगाचा लगदा पाहायला मिळतो. या जातीची पुर्ण वाढ 100 ते 110 दिवसांचा कालावधी लागतो. हेक्टरी उत्पादन 20 ते 25 टन निघते.

Onion Rate । सोलापूर, बारामती बाजारसमिती कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला?

ST-14- रताळ्याच्या या जातीचा कंदांचा रंग किंचित पिवळा असतो. इतकेच नाही तर लगद्याचा रंग पिवळा आणि क्वचीत हिरवा असु शकतो. यात व्हिटा कॅरोटीन मोठया प्रमाणात असते.

बोअरवेल घेताना पाणी कुठे आहे कसे शोधायचं? जाणून घ्या

Sipswa 2- या जातीचे उत्पादन आम्लयुक्त जमिनीत घेता येते. यात कॅरोटीन मुबलक प्रमाणात असून रताळ्याची ही जात ११० दिवसांत पिकते. त्याचे उत्पादन हेक्टरी 20 ते 24 टन निघते.

Electricity | सर्वात मोठी बातमी! राज्यात होणार 3,500 मेगावॅट वीजनिर्मिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *