Soybean Rate । आज सोयाबीनला ४९०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. मागच्या काही दिवसापूर्वी हा दर ५००० रुपयांपर्यंत होता मात्र सध्या सोयाबीनचे दर कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी काळात सोयाबीनचे दर वाढावेत अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान आज सोयाबीनला मिळालेले बाजार समितीतील दर आम्ही खालील तक्त्यामध्ये सविस्तरपणे दिले आहेत.
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)