Soybean Rate । लासलगाव – विंचूर कृषीउत्पन्न बाजारसमितीमध्ये आज सोयाबीनला इतर बाजार समित्यांपेक्षा जास्तीचा दर मिळाला आहे. ५००० रुपयांचा दर या बाजार समिती मिळाला आहे. त्याचबरोबर काही बाजारसमित्यांमध्ये ४७०० रुपयांपर्यंत दर मिळाले असून त्यापेक्षा कमी दर देखील इतर बाजारसमित्यांमध्ये मिळाले आहेत. आम्ही खालील तक्त्यात सविस्तरपणे दर दिलेले आहेत.
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
