Soybean Rate

Soybean Rate । सोयाबीनला आज किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

बाजारभाव

Soybean Rate । मागच्या काही दिवसापासून सोयाबीनचे दर स्थिरच आहेत. त्यामुळे शेतकरी असमाधानी आहेत. आगामी काळात सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान आज सोयाबीनला लासगाव-विंचुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर ५ हजार रुपयापर्यंत मिळाला आहे. त्याचबरोबर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४९०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. तर उमरखेड-डांकी या ठिकाणी सोयाबीनची जास्तीत जास्त आवक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *