Sonalika Tractor

Sonalika Tractor । शक्तिशाली इंजिनसह सोनालिकाने लॉन्च केले पाच ट्रॅक्टर, पहा लिस्ट

तंत्रज्ञान

Sonalika Tractor । सोनालिका (Sonalika) ही भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. नुकतीच सोनालिकाने आपले पाच ट्रॅक्टर सीरिज लाँच केली आहे. ज्याचा फायदा तुम्हाला शेतीच्या कामात होईल. यात एका इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचाही समावेश केला आहे. आरामदायी सीटसह मजबूत इंजिन दिले असून पूर्ण चार्जिंगनंतर 7 ते 6 तास काम करते. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. (Sonalika launch new five tractor)

Lucky Cow । काय सांगता? एका गायीने बदलले कर्जबाजारी कुटुंबाचे नशीब, कसा झाला चमत्कार? जाणून घ्या

सोनालिका सी 48 ट्रॅक्टर

C 48 ट्रॅक्टरचे इंजिन 2190CC असून ते 46 HP पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. हे V इंजिन टिकाऊपणा आणि गुळगुळीत कामगिरीवर लक्ष केंद्रित करते.

Crop Insurance । सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातही मिळणार १ रुपयात पीक विमा

सोनालिका एस 110 ट्रॅक्टर

या S 110 ट्रॅक्टरचे इंजिन 4000 CC असून ते 16HP-125HP ची पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंधनाची टाकी क्षमता 100 लिटर इतकी आहे. या ट्रॅक्टरचा उपयोग शेतीच्या कठीण कामांत केला जातो.

Havaman Andaj । ढगाळ हवामान कायम! उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

सोनालिका एच 26 ट्रॅक्टर

H 26 ट्रॅक्टरचे इंजिन 936 CC असून 26 हॉर्स पॉवरचे आहे. ते 76 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Grampanchyat Election । ग्रामपंचायत निवडणुक लढवायचीय? जाणून घ्या उमेदवारांच्या पात्रता आणि अपात्रता

सोनालिका एन 90 ट्रॅक्टर

सोनालिका N90 ट्रॅक्टरचे इंजिन 4087 CC तसेच 90 HP पर्यंत पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. इतकेच नाही तर इंजिन हे 375 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. द्राक्षबागा आणि फळबागांच्या गरजा लक्षात घेता या ट्रॅक्टरची रचना केली आहे.

Land Rule । तुकडेबंदी कायद्यात बदल! ‘इतक्या’ गुंठ्यांच्या जमीनीची करता येईल खरेदी आणि विक्री

सोनालिका सॉलिस SV 26 ट्रॅक्टर

या Solis SV 26 ट्रॅक्टरचा बॅटरी पॅक 17 kWh असून तो एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ते 6 ते 7 तास सतत काम करतो. हे पर्यावरणपूरक विकसित केले आले असून यात इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. त्याचे उत्सर्जन शून्य आहे.

Property Act । कामाची बातमी! काय असते साठेखत? शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *