Sarpanch Salary

Sarpanch Salary । तुमच्या गावातल्या सरपंच आणि उपसरपंचाला किती पगार असतो? जाणून घ्या

बातम्या

Sarpanch Salary । काल राज्यातील एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला आहे. दरम्यान, 16 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यास सुरुवात झाली होती. अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे. कारण यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकांमध्ये आगामी निवडणुकींचा कल पाहायला मिळतो.

Sandalwood Farming । शेतकऱ्यांनो करा ‘हे’ काम, तुम्हालाही चंदन लागवडीतून करता येईल करोडोंची कमाई

सरपंचाचा पगार

अनेकांना निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंचांना किती पगार असतो? (Salary of Sarpanch) असा प्रश्न पडत आहे. गावातील लोकसंख्येनुसार सरपंचाचा पगार ठरतो. ज्या गावाची लोकसंख्या शून्य ते 2000 आहे त्या गावच्या सरपंचाचा पगार प्रति महिना 3 हजार रुपये असतो.तर उपसरपंचाला 1 हजार रुपये प्रति महिना पगार असतो. सरकारी अनुदानाची 75 टक्के रक्कम म्हणजेच सरपंचाला 2 हजार 250 रुपये आणि उपसरपंचाला 750 रुपये मिळतात.

Krushi Yojna । मागेल त्याला योजनेत लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का? फक्त एकाच क्लिकवर तपासा

उपसरपंचाचा पगार

तसेच उपसरपंचाला 2 हजार पगार आणि 1500 अनुदान मिळते. पूर्वी सरपंचाला 4 हजार आणि उपसरपंचाला 2 हजार पगार मिळायचा. सरपंच आणि उपसंरपंच यांचा पगार राज्य सरकारकडून थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा होतो. यात त्यांचा पगार आणि बैठक भत्त्याचा समावेश असतो.

Agriculture News । ऐकावं ते नवलंच! केवळ ४ तासात शेतकरी बनला कोट्याधीश, कसं ते जाणून घ्या

पगारात झाली वाढ

दरम्यान, 2019-20 सालचा अर्थसंकल्प सादर करताना सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरपंचाच्या पगारात वाढ केली होती. त्यानुसार आता सरपंचांना पगार मिळत आहे. तसेच उपसरपंचाना देखील पगार देण्यात आला.

Success Story । आर्थिक स्थितीमुळं 10 वी पर्यंत शिक्षण, आज ‘ही’ महिला शेतीत करतेय 50 लाखांची उलाढाल; संघर्षाची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *