Poultry Farming Business

Poultry Farm । भावाच्या जिद्दीला सलाम! पोल्ट्री व्यवसाय सुरु केला अन् कमवतोय लाखो रुपये

यशोगाथा

Poultry Farm । अलीकडच्या काळात तरुण लाखो रुपयांची नोकरी धुडकावून लावत शेती करत आहेत. कारण शेतीमध्ये नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळत आहेत. शिवाय तरुण शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. काही तरुण शेतीसोबत जोडव्यवसाय करत आहेत. अशाच एका तरुणाने पोल्ट्री व्यवसाय सुरु करून लाखो रुपये कमावले आहेत.

Success Story । शेतकऱ्याची कमालच न्यारी! उजनीच्या तीरावर केली स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, सव्वा एकरात मिळाले तब्बल २० लाखांचे उत्पन्न

या तरुणाने जेपी युनिव्हर्सिटी, छप्रा येथून एमएससी/एमएससी पूर्ण केले आहे. या तरुणाचे व्यवसाय करण्याचे स्वप्न होते, त्यामुळे त्याने आपल्याच गावात राहून कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Farming Business) सुरू केला आहे. ज्या ठिकाणी इच्छा असते तिथे मार्ग असतो असे म्हटले जाते. अझीझ हे याचे उत्तम उदाहरण असून जाणून घेऊयात बिहारच्या अझीझ यांची संघर्षमय कहाणी-

Asafoetida History | जेवणाची चव वाढवणारा हिंग भारतात कोठून आला? जाणून घ्या हिंगाचे आरोग्यदायी फायदे

अशी केली सुरुवात

अझीझ यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिहारमधील त्यांच्या गावात कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांनी सर्वात अगोदर त्यांच्या शेतातील अंडी स्थानिक बाजारपेठेत विकली. त्यानंतर त्यांनी हळूहळू इतर जिल्ह्यांत अंडी पुरवठा करण्यास सुरुवात केल्याने त्यांना चांगले उत्पन्न (Poultry Business) मिळाले.

Milk Rate । दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आंदोलन करणार, तारीखही झाली निश्चित

8 हजारांपेक्षा जास्त कोंबड्यांचे पालन

अझीझ यांच्या फार्ममध्ये 8,500 कोंबड्या पाळल्या आहेत. या कोंबड्यांना अंडी देण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. एकदा कोंबडी अंडी घालू लागली की पुढचे 18 महिने ती दररोज अंडी घालते. ज्यावेळी या कोंबड्या अंडी देत नाहीत त्यावेळी त्यांच्या जागी इतर जातीच्या कोंबड्या आणल्या जातात, असेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारे अंडी निर्मितीची प्रक्रिया असते.

Tur Market Today । शेतकऱ्यांची पुन्हा निराशा! कमी झाले तुरीचे दर, प्रति क्विंटल दोन हजारांचा फटका

अनेकांना मिळाला रोजगार

अझीझ यांनी कोंबडी फार्ममध्ये अनेक लोकांना रोजगार दिला असून जे कोंबडीची काळजी घेण्यापासून इतर अनेक महत्त्वाची कामे करतात. कुक्कुटपालन हा एका व्यक्तीचा विषय नाही. यामध्ये मनुष्यबळाची गरज असते.

Success Story । नोकरीला लाथ मारली अन् सुरु केला चहाचा कुल्हार बनविण्याचा व्यवसाय, गावातील अनेकांना दिला रोजगार; ३१ वर्षीय तरुण कमावतोय लाखो रुपये

कमाई

अजीज यांनी कुक्कुटपालनातून वार्षिक 10 लाखांपर्यंत कमाई करतात. त्यांनी अंडी उत्पादनासाठी 8,500 कोंबड्या पाळल्या असून त्यांना दररोज 20,000 रुपये खर्च येतो.या कोंबड्यांची दररोज 21 हजार ते 23 हजार अंडी विकली जातात. हिवाळ्याच्या दिवसात अंड्यांचे भाव वाढते, त्यामुळे कमाई जास्त असते.

Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या दिसणार जमिनीचा नकाशा आणि सातबारा उताऱ्यासह रेडीरेकनरचे दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *