Onion Rate । सध्या अनेक शेतकऱ्यांचा कांदा वखारीमध्ये पडून आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी कांदा विकत नाहीत. मात्र भाव वाढतील अशी आशा देखील शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान आज बारामती कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये कांद्याला सर्वात जास्तीचा दर म्हणजेच 2050 रुपयांचा दर मिळाला आहे. त्याचबरोबर इतर बाजारसमित्यांचे दर देखील आम्ही खालील तक्त्यात दिले आहेत ते तुम्ही पाहू शकता.
शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
