Onion Rate । मागच्या काही दिवसापासून कांद्याचे दर शेतकऱ्यांना रडवतानादिसत आहेत. दरम्यान आज कांद्याला सर्वात जास्त किती दर मिळाला हे पाहुयात. कांद्याला सर्वात जास्तीचा जर ४ हजार रुपयापर्यंत मिळाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर मिळाला आहे आणि हा दर पांढऱ्या कांद्याला मिळाला आहे. त्याचबरोबर याच बाजार समितीमध्ये लाल कांद्याला २९०० रुपयांचा दर मिळाला आहे. आणि सर्वात जास्त कांद्याची आवक ही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज झाली आहे. कांद्याचे बाजार समिती नुसार मिळालेले बाजार भाव आम्ही खालील तक्त्यात दिले आहेत.
शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
