Land Rule

Land Rule । तुकडेबंदी कायद्यात बदल! ‘इतक्या’ गुंठ्यांच्या जमीनीची करता येईल खरेदी आणि विक्री

शेती कायदे

Land Rule । वास्तविक १९४७च्या तुकडेबंदी कायदा व जमीन (1947 Fragmentation Act) एकत्रीकरण कायद्याचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात तुकडेबंदी आणि दुसऱ्या भागात जमीन एकत्रीकरण योजनेसंबंधीची कार्यपद्धती देण्यात आली आहे. किफायतशीरपणे शेती करण्यास अडचण येईल असे जमिनीचे लहान-लहान तुकडे होऊ नये म्हणून तुकडेबंदी संबंधीच्या तरतुदीचा उद्देश आहे. याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे.

Property Act । कामाची बातमी! काय असते साठेखत? शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या

सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केली असून त्यानुसार, 5 गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करता येणार आहे. याअगोदर जिरायतीसाठी 80 गुंठे आणि बागायतीसाठी 20 गुंठे क्षेत्राच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध लावण्यात आले होते. आता विक्रेता आणि खरेदीदारांना विनंतीपत्रासोबत संबंधित कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

Fruit Crop Insurance । आनंदाची बातमी! फळ पिक विम्यात केला ‘या’ फळांचा समावेश

आवश्यक कागदपत्रे

  • विनंतीपत्र
  • 8 अ आकाराची नक्कल
  • विक्रेता आणि खरेदीदारांची ओळखपत्रे
  • 7/12 उतारा

Success story । शेतकरी पुत्राने सोडली गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी, सुरु केला ‘हा’ व्यवसाय आणि आज करतो कोट्यावधीची कमाई

एक वर्ष असेल मंजुरी

शेत रस्ता, विहीर, व्यक्तीगत लाभार्थ्यांसाठी केंद्र किंवा राज्य ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या प्रयोजनासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी फक्त एक वर्षासाठीच असेल हे लक्षात घ्या.

Jivamrit preparation । शेतकरी बांधवांनो! घरबसल्या २ मिनिटात तयार करा जीवामृत, जाणून घ्या पद्धत

अशी असेल प्रक्रिया

  • विक्रेते आणि खरेदीदारांना जिल्हाधिकाऱ्याकडे विनंतीपत्र सादर करावे लागणार आहे.
  • परवानगी पत्र आधारे विक्रेते आणि खरेदीदारांना खरेदी-विक्री करता येईल.

Success story । शेतकऱ्याची बातच न्यारी! ‘या’ देशातून इंम्पोर्ट केलं बाजरीचं बियाणं, आली 3 फुटाची कणसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *