Harbhara Rate | पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आज हरभऱ्याला आज इतर बाजार समित्यांपेक्षा जास्त दर मिळाला आहे. 6500 रुपयांचा दर मिळाला आहे. त्याचबरोबर अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आज हरभऱ्याची सर्वात जास्त आवक झालेली पाहायला मिळाली. आम्ही इतर बाजारसमित्यांचे दर देखील खालील तक्त्यात दिले आहे.
शेतमाल : हरभरा
दर प्रती युनिट (रु.)