Government Schemes

Government Schemes । शेतकऱ्यांनो, तुम्हालाही मिळाले नाहीत नमो शेतकरी योजनेचे पैसे; लगेचच करा ‘हे’ महत्त्वाचे काम

Blog शासकीय योजना

Government Schemes । शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. या संकटांमुळे त्यांचे सतत आर्थिक नुकसान होते. आर्थिक संकटांमुळे अनेक शेतकरी कर्ज घेतात, परंतु काही शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड वेळेत करता येत नाही. त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असतात.

Agriculture News । तुमच्या जमिनीवर सावकाराने बळजबरी ताबा मिळवलाय? लगेचच करा ‘हा’ अर्ज, जमीन मिळेल माघारी

सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेची (Namo Shetkari Samman Yojana) सुरुवात केली आहे. या योजनेचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. नुकताच या योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर या हप्त्याचे पैसे जमा झाले, परंतु अनेकांना पैसे मिळाले नाहीत. तुम्ही आता यामागचे कारण शोधू शकता.

Maharashtra Drought । मोठी बातमी! सरकारने केला 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, केंद्राकडे मदतीसाठी आवाहन

या पद्धतीने घ्या जाणून

  • सर्वात अगोदर सर्च बार मध्ये पीएम किसान सन्मान निधी असे सर्च करावे.
  • तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, त्या ठिकाणी तुम्हाला नो युवर स्टेटस हा पर्याय शोधा.
  • आता एक नवीन इंटरफेस तुमच्यासमोर ओपन हेओइल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. समजा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर नो युवर रजिस्ट्रेशन नंबर वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय दिसतील. पहिला म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि दुसरा म्हणजे आधार कार्ड नंबर.
  • तुम्ही यातील मोबाईल नंबर या पर्यायावर टच करावे व तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकून कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर गेट ओटीपी यावर टच करावे.
  • तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो भरून गेट डिटेल या बटणावर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमचा पीएम किसान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिसेल. तो क्रमांक कॉपी करून घ्यावा हो परत पीएम किसान निधी ही वेबसाईट चालू करावी.
  • नो युवर स्टेटस या बटनावर क्लिक करून कॉपी केलेला तो रजिस्ट्रेशन क्रमांक नो युवर स्टेटस या बटणावर क्लिक केल्यानंतर ओपन झालेल्या चौकटीत पेस्ट करून कॅपच्या कोड टाका.
  • तुम्हाला पीएम किसान योजनेविषयी माहिती दिसेल. पेज स्क्रोल केल्यांनतर तुम्हाला एफटीओ असा एक पर्याय पर्याय पाहायला मिळेल. या पर्यायाच्या समोर जर YES अशी हिरवी टिक दिसली तर समजा तुम्हाला हप्ता मिळण्यामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या नाही. परंतु जर NO असेल तर तुम्हाला हप्त्या मिळण्यामध्ये काहीतरी समस्या आहे समजावे.

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! शेततळ्यासाठी पुन्हा अनुदानाला सुरुवात, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *