Government schemes

Government schemes । पशुपालकांना पशुधन विभागाचे आवाहन! वैरण, बियाणांसाठी करा अर्ज सादर

शासकीय योजना

Government schemes । सरकार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अनेक योजना (Schemes for farmers) सुरु करत असते. ज्याचा लाभही देशातील करोडो शेतकरी घेत असतात. पण अशा काही सरकारच्या योजना आहेत ज्यांची शेतकऱ्यांना कल्पना नसते, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. अशातच आता वैरण, बियाणांसाठी अर्ज (Application for seeds) सादर करण्यासाठी पशुधन विभागाने (Department of Livestock) आवाहन केले आहे.

Smuggling Of Onion । धक्कादायक! टोमॅटोच्या नावाखाली कांद्याची तस्करी, कंटेनरमध्ये लपवला 82.93 मेट्रिक टन कांदा

पशुधन विभागाचे आवाहन

सरकारकडून शंभर टक्के अनुदानावर वैरण, बियाणे वितरित केले जात अशी. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील पशुवैद्यकीय केंद्रात मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. कैलास नजन (Kailas Najan) यांनी केले आहे. गेल्या गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता चाराटंचाई निर्माण होऊ शकते.

Havaman Andaj । शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस

दरम्यान, सन २०२३-२४ या वर्षासाठी वैरण, चाऱ्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, केवळ अशा शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. बेलपिंपळगाव, पुनतगाव आणि पाचेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आपले अर्ज १५ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Diseases Of Chickens । कोंबड्यांना होतो सर्दी-खोकल्याचा त्रास, सोप्या पद्धतीने करा उपचार

जर तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हालाही लवकरात लवकर अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. तुम्हाला योजनेसाठी वंचित राहावे लागेल. ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले असून यासाठी अटी असणार आहेत.

PM Kisan Mandhan Yojana । शेतकऱ्यांसाठी शानदार योजना! 55 रुपये भरून महिन्याला मिळवा 3000 रुपये, जाणून घ्या योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *