Export Business

Export Business । ‘या’ सोप्या पद्धतीने विका परदेशात शेतमाल, परवाना कसा काढावा? जाणून घ्या

शेतीपूरक व्यवसाय

Export Business । सर्व शेतकरी शेतात दिवस-रात्र मेहन करून वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतात. काही पिकांना चांगला बाजारभाव मिळतो. तर काही पिकांना कवडीमोल दर मिळतो. अनेकदा कमी बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना पिके शेतातच सोडून द्यावी लागतात. त्यात शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Havaman Andaj । मोठी बातमी! २४ तासात ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस; घराबाहेर पडत असाल तर..

तुम्ही आता निर्यात व्यवसाय करू शकता. विशेष म्हणजे याच्या माध्यमातून तुम्ही फळे आणि भाजीपाला निर्यात करून चांगला नफा मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्यवसायाची पूर्णपणे माहिती असावी. कोणत्या देशात कोणती फळे तसेच भाजीपाला आयात केला जातो? शिवाय त्यासाठी कोणती सरकारी कागदपत्रे लागतात? याची माहितीदेखील तुम्हाला असावी लागते. या व्यवसायासाठी परवाना कसा मिळवावा? ते जाणून घेऊयात.

Ujani Dam Water Level । आनंदाची बातमी! उजनी धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; धरणाने ओलांडला ३१ टक्क्यांचा टप्पा

असा मिळवा परवाना

तुम्ही हा परवाना डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजेच डीजीएफटी यांच्या माध्यमातून मिळतो. अर्जासाठी तुम्हाला तुमच्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या जवळच्या कार्यालयामध्ये जावे लागेल. तसेच तुम्ही डीजीएफटीच्या https://dgft.delhi.nic.in या वेबसाइटला भेट देऊन आयात निर्णय फॉर्म -ANF2A वर क्लिक करून अर्ज करू शकता.

Agriculture News । नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! पट्ठ्या ऑडीमधून विकतोय भाजी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

अर्ज भरत असताना तुम्हाला पॅन क्रमांक, चालू बँक खाते क्रमांक आणि 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. इतकेच नाही तर नोंदणी सोबतच सदस्यत्व प्रमाणपत्र काढून निर्यातीसाठी मान्यता घ्यावी लागणार आहे.

Udid Rate । उडदाच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या एका क्लिकवर

आवश्यक गोष्टी

फळे किंवा भाज्या निर्यात करण्याकरिता त्यांचे गुणवत्ता राखावी. त्यासाठी सर्वात अगोदर तुमच्याकडे गोदामाची योग्य सोय असावी किंवा या ऐवजी तुम्ही कोल्ड स्टोरेजचा वापर करू शकता. गुणवत्ता जितकी चांगली तितका फायदा तुम्हाला होईल. तुमच्या उत्पादनांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करावा, जेणेकरून त्याचाहा तुम्हाला फायदा होईल.

Soybean Rate । सोयाबीनला आज किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *