Electric Tractor

Electric Tractor । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकार देणार अनुदान

तंत्रज्ञान

Electric Tractor । सरकार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. शेतकरी देखील या योजनेचा पुरेपूर फायदा घेतात. शेतकऱ्यांना कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी देखील सरकार अनुदान देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सहजरित्या कृषी यंत्र खरेदी करता येते अनेकजण अनुदान मिळते म्हणून कृषी यंत्र खरेदी करण्यात पसंती देतात. सध्या आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वर देखील चांगल्या पद्धतीने अनुदान दिले जाणार आहे. (Electric Tractor)

LPG Cylinder Price । मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या किमतींत तब्बल 209 रुपयांची वाढ

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कारण जर ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान मिळत असेल तर शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर खूप कमी किमतीमध्ये खरेदी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करू शकणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

Voter ID Card । मस्तच! आता मोबाइलच्या मदतीने तयार करता येणार मतदान कार्ड

फेम 3 अंतर्गत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर व इतर इलेक्ट्रिक वाहनांना अनुदानाच्या कक्षेत आणणे व याकरिता अवजड उद्योग मंत्रालयाने अनुदानाचा प्रस्ताव देखील तयार केला आहे. त्यामुळे जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वर अनुदान मिळाले तर छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील याचा खूप फायदा होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी पैशांमध्ये ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होणार असून याचा वापर त्यांना शेतीमध्ये करता येणार आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वर किती अनुदान मिळणार?

इतर वाहनांप्रमाणेच इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी देखील 20 ते 25 टक्क्यापर्यंत अनुदान मिळू शकते. त्यामुळे बरेच शेतकरी याला खरेदी करून शेतीमध्ये वापर करू शकता. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होईल.

Havaman Andaj । सावधान! उद्या राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *