Pearl Farming

Pearl Farming । घरबसल्या करता येते मोत्याची शेती, कमी खर्चात दरमहा लाखोंचा नफा, जाणून घ्या ही पद्धत

Pearl Farming । अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. शेतकरी नवीन आणि नगदी पिके घेण्याकडे अधिक लक्ष देत आहेत, याचा त्यांना फायदा होत असून त्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांमध्ये मोत्याची शेती खूप लोकप्रिय झाली आहे. ज्वेलरी उद्योगात मोत्यांची सतत वाढणारी मागणी हे देखील त्याच्या लागवडीचे प्रमुख कारण आहे. Fisheries […]

Continue Reading
Navrdev B.Sc. Agri

Navrdev B.Sc. Agri । बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित डोळ्यात पाणी आणणारा ‘नवरदेव’चा ट्रेलर झाला रिलीज, एकदा बघाच

Navrdev B.Sc. Agri । मागील काही दिवसांपासून ‘नवरदेव बीएससी ॲग्री’ या मराठी सिनेमाची (Navrdev B.Sc. Agri Movie) सर्वांना उत्सुकता लागली आहे. शेतकरी राजाची गोष्ट सिनेमातून मांडण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Navrdev B.Sc. Agri Movie Trailer) रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या २६ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. […]

Continue Reading
Urea Price

Urea Price । ४५ किलो नाही तर आता मिळणार ४० किलोची युरियाची बॅग, दरात देखील होणार २४ टक्क्यांची वाढ

Urea Price । शेतीसाठी खतांची खूप गरज असते. खतांशिवाय चांगले पीक येऊ शकत नाही. पिकांना जर खतांचे प्रमाण कमी झाले तर पिकांची नासाडी होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करतात. काही शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु आता शेतकऱ्यांना खतांची खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण खतांच्या किमती वाढल्या आहेत. Wild animal […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचे अपडेट

Havaman Andaj । मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकरीवर्गाला बसत आहे. यंदाही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने राज्याच्या (Rain update) काही भागात पाठ फिरवली. तर हिवाळयात काही भागात अवकाळी पावसाने (Heavy rain) थैमान घातले. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Rain update in Maharashtra) […]

Continue Reading
Eknath Shinde

Cabinet Meeting । दुधाच्या ५ रुपये अनुदानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!

Cabinet Meeting । राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी दूध दराबाबत आंदोलन करत होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! खडकाळ माळरानाच्या जमिनीवर ऊस पिकवला, 15 गुंठ्यात काढले 45 टन उसाचे उत्पादन!

Success Story । ऊस (Sugarcane) हे जास्त नफा मिळवून देणारे पीक आहे. यामुळे राज्यातील अनेक शेतकरी उसाचे उत्पादन (Sugarcane production) घेतात. विविध तंत्रज्ञान आणि विविध पीक पद्धतीमुळे शेतकरी या पिकातून भरघोस कमाई करताना दिसत आहेत. उसाच्या देखील अनेक जाती (Sugarcane varieties) आहेत. काही जातीमुळे उसाचे चांगले उत्पादन मिळते. तंत्रज्ञानाची मदत घेत शेतकरी विविध प्रयोग करत […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! या भागांमध्ये पुढील ३ दिवस पाऊस पडण्याची शक्यता, वाचा हवामान विभागाचा महत्वाचा अंदाज

Havaman Andaj । भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने म्हटले आहे की पुढील 2 दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये दाट ते दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर हळूहळू त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. IMD नुसार, 30 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024 दरम्यान वायव्य आणि मध्य भारतात हलक्या विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. Agriculture Land […]

Continue Reading
Cotton Rate

Cotton rate । कापसाच्या भावात मोठी घसरण, पाहा किती मिळतोय दर?

Cotton rate । सध्या शेतकरी चांगलेच अडचणीत सापडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कांद्यापाटोपाठ आता कापसाचे देखील दर कोसळले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पांढरे सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला खूप कमी भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक निघणे देखील मुश्किल झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे. एकीकडे कापसाचे […]

Continue Reading
Pik Vima

Crop Insurance । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पिकविमाचे पैसे जमा होण्यास सुरुवात

Crop Insurance । अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, कीटक आणि रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा शेतकऱ्यांना शेती करताना कायमच सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. हातातोंडाशी आलेली पिके नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट होत असतात. यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभा राहते. Havaman Andaj । ब्रेकिंग! मिचाँग चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार, येत्या 48 तासात राज्यात […]

Continue Reading
Maize Tur Market

Maize Tur Market । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मका आणि तुरीच्या किमतीत मोठी वाढ

Maize Tur Market । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सतत बसत असतो. त्यात शेतमालाला निश्चित हमीभाव मिळत नाही. अनेकदा शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल शेतमालाची भावात विक्री करावी लागते. यंदा राज्याच्या अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. याचा परिणाम पिकांवरही खूप झाला आहे. Milk Price । पशुपालक चिंतेत! दूध दरात कमालीची घसरण, खुराकाचेही वाढले दर […]

Continue Reading