Success Story । परदेशी भाजीपाला लागवडीमुळे ६८ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याचे नशीब पालटले; लाखोंचे उत्पन्न, जाणून घ्या कस केलं नियोजन?
Success Story । स्वावलंबन कधीच वय बघत नाही. सहारनपूर येथे एका वृद्ध शेतकऱ्याने स्वावलंबनाचे असेच उदाहरण मांडले आहे, जे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. हे वयोवृद्ध शेतकरी सेंद्रिय पद्धतीने परदेशी भाजीपाल्याची लागवड करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. सहारनपूरच्या मेरवानी येथे राहणारे शेतकरी आदित्य त्यागी यांनी सांगितले की, 2015 मध्ये उत्तराखंड वन विभागातून फॉरेस्ट रेंजरच्या […]
Continue Reading