Wheat crop

wheat crop । गहू पिकासाठी झिंक अत्यंत आवश्यक, जमिनीत त्याची कमतरता असल्यास हे उपाय करा; उत्पादनात होईल वाढ

wheat crop । रब्बी हंगामध्ये अनेकजण गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड करतात. गव्हामधून चांगले उत्पन्न मिळाले म्हणून शेतकरी नेहमीच महागड्या औषधांची फवारणी त्यावर करत असतात.. यामध्येही शेतकरी सल्फरचा सर्वाधिक वापर करतात. मात्र बऱ्याचदा शेतात झिंकची देखील कमतरता जाणवते. जर गव्हात झिंकची […]

Continue Reading
Poultry Farming

Poultry Farming । पोल्ट्री व्यवसायिकांनो, जास्त नफा मिळवायचाय? तर करा डॉन्ग टाओ कोंबड्याचे पालन, किंमत आहे तब्बल 1,65,000 रुपये

Poultry Farming । भारतात मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला (Poultry business) चांगलीच मागणी आहे. विविध भागात आज कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो. आपल्याला कोंबड्यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. या प्रजातींनुसार कोंबड्यांच्या किमती (Chicken prices) ठरत असतात. किंमत कितीही असली तरी खवय्ये ते खरेदी करतात. Success Story । दहा गुंठ्यात सुरु केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आज […]

Continue Reading
Melon Cultivation

Melon Cultivation । शेतकरी बांधवांनो, खरबुजाची लागवड करून तीन महिन्यात मिळवा लाखो रुपये

Melon Cultivation । युवा शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक शेतीला (Modern agriculture) सुरुवात करत आहेत. यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळवता येत आहे. जर तुम्हाला शेतीतून जास्त कमाई करायची असेल तर तुमची कष्ट करण्याची तयारी असावी लागते. शिवाय तुम्हाला योग्य ते नियोजन देखील करावे लागते. तरच तुम्हाला कमी वेळेत भरघोस कमाई करता येईल. Jayakwadi Dam […]

Continue Reading
Wheat Damaged

wheat damaged । फेब्रुवारीमध्ये अचानक उष्णता वाढल्याने गव्हाचे नुकसान होऊ शकते, या उपायांनी वाचवा पीक

wheat damaged । यावेळी उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी गव्हाचे बंपर पीक घेतले आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात गव्हाचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा जास्त झाले आहे. 12 जानेवारीपर्यंत देशात गव्हाखालील क्षेत्र 336.96 लाख हेक्टर होते, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत हा आकडा 335.67 लाख हेक्टर होता. यामुळेच सरकारने यावर्षी 114 दशलक्ष टन गहू उत्पादनाचे […]

Continue Reading
Pomegranate Farming

Pomegranate Farming । डाळिंब फुगवायचं असेल तर करा ‘हे’ उपाय, मिळेल भरघोस उत्पादन

Pomegranate Farming । शेतकरी आता पारंपरिक पिके सोडून आधुनिक पिकांची लागवड करत आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब (Pomegranate) शेती केली जाते. या पिकाकडे भरघोस उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून पाहिले जाते. विशेष म्हणजे राज्यातील शेतकरी देखील या पिकाच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. (Pomegranate cultivation) Devendra Fadnavis । […]

Continue Reading
Wild Animal

Wild Animal । जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होतेय? गोमुत्राचा असा करा वापर

Wild Animal । काही भागात जंगली प्राण्यांमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी (Wild Animal Damage) होते, अनेकदा हातातोंडाशी आलेला घास हे जंगली प्राणी हिरावून घेतात. त्यामुळे शेतकरीवर्ग निराश होतात. पिकांची नासाडी (Crop damage) होऊ नये म्हणून शेतकरी विविध उपाय करतात. तरीही जंगली प्राण्यांची नासाडी सुरूच असते. जर तुम्हीही जंगली प्राण्यांना वैतागला असाल तर काळजी करू नका. […]

Continue Reading
Chemical Pesticides

Chemical Pesticides । शेतकरी बंधुनो, कीटकनाशकांची फवारणी करण्यापूर्वी हे जाणून घ्याच; नाहीतर होईल मोठं नुकसान

Chemical Pesticides । शेतीमध्ये चांगले उत्पादन घ्यायचं असेल तर पिकांचे संरक्षण करणे ही शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी असते. पिकाचा नाश करणाऱ्या किडींचा प्रतिबंध होण्यास मदत होते आणि झाडांच्या संरक्षणासाठी कीड नियंत्रण खूप गरजेची आहे. कीड नियंत्रणासाठी जळपास सर्व शेतकरी कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी करतात. Dairy Industry । दूध व्यवसायामुळे लागला संसाराला आर्थिक हातभार, कसं केलं नियोजन? जाणून […]

Continue Reading
Crop Disease

Crop Disease । गव्हावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय? असे मिळवा नियंत्रण

Crop Disease । गहू (Wheat) हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. मोठ्या प्रमाणावर भारतात गव्हाची लागवड करतात. गव्हाच्या अनेक जाती आहेत. विविध जातींनुसार गव्हाचे पीक येते. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड (Wheat Crop Cultivation) केली आहे. येत्या काही दिवसात गव्हाच्या काढणीला सुरुवात होईल. पण सध्या शेतकरी गव्हाच्या किडीमुळे (Wheat Crop Disease) खूप हैराण झाले […]

Continue Reading
Urea Fertilizer

Urea Fertilizer । शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ पिकासाठी चुकूनही वापरू नका युरिया, नाहीतर आर्थिक नुकसान झालेच समजा

Urea Fertilizer । भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी दिवसरात्र शेतात मेहनत करतात. पिकांना वेळेत पाणी, त्यांची मशागत आणि खतांचा (Fertilizers) वापर केला की पीकदेखील जोमाने येते. हल्ली शेतकरी रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) जास्त वापर करत आहेत. या खतांमुळे पिकाची वाढ दुपटीने होते. (Uses of Fertilizers) पण ही खते जास्त प्रमाणात वापरली तर त्याचा पिकांवर विपरीत परिणाम […]

Continue Reading
Alu Cultivation

Alu Cultivation । शेतकरी मित्रांनो अळूची लागवड करून तुम्हीही होऊ शकता श्रीमंत; जाणून घ्या लागवडीबद्दल कृषी तज्ञांची मोठी माहिती

Alu Cultivation । जर पाण्याची सोय असली की वर्षभर तुम्हाला अळूचे (Alu) उत्पादन घेता येते. जर तुम्ही अळूच्या लागवडीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन निघते. तुम्ही भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. या पिकांवर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. Onion […]

Continue Reading