Baramti News

Baramti News । महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेतली सामिंद्राताई सावंत यांच्या देशी बियाणे बीज बँकेची दखल!

Baramti News । दि. 23/03/2024 सावंतवाडी (गोजूबावी) ता. बारामती येथे सामिंद्राताई सावंत यांनी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनाने SPK नैसर्गीक शेती तंत्राच्या माध्यमातून साकारलेल्या देशी / गावरानी बियाणे बीज बँकेमध्ये 150 पेक्षा जास्त गावरानी भाजीपाला बियांचे जतन/ संगोपन केलेले आहे. व देशी बियांच्या वाढीसाठी महीला बचत गट, शेतकरी बचत गट व कृषी प्रदर्शनाच्या […]

Continue Reading
Sharad Pawar

Sharad Pawar । शेतकरी मेळाव्यात शरद पवार कडाडले! म्हणाले; “मोदी सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही”

Sharad Pawar । सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election) तयारी सुरु केली आहे. काही उमेदवारांची घोषणा झाली आहे तर अजूनही काही उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात सभा घेताना पाहायला मिळत आहेत. आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. (Latest marathi news) Farmer Loan […]

Continue Reading
Farmer loan

Farmer loan । सहकार विभागाने बँकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना! कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूली नकोच

Farmer loan । शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. अशावेळी शेतकरी बँकेकडून कर्ज (Bank loan) घेतात. काही शेतकरी कर्जाची वेळेत परतफेड करतात. तर काही शेतकऱ्यांना कर्जाची वेळेत परतफेड करता येत नाही. कर्जाची (Loan) वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार विभागाकडून (Cooperative Division) सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. Success Story । शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! […]

Continue Reading
Farmer News

Crop Insurance । धक्कादायक! शेतकरी पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित, संतप्त शेतकरी थेट चढला टॉवरवर

Crop Insurance । शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे याचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. अनेक जण आर्थिक परिस्थिती नसल्याने कर्ज घेतात. पण काही शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही, त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच परिस्थिती समजून घेऊन सरकार विविध योजनेची सुरुवात करते. यापैकीच एक योजना म्हणजे पिक विमा […]

Continue Reading
Gas Cylinder

Gas Cylinder | आनंदाची बातमी! पुढचे 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत

Gas Cylinder | होळी सणाला 10 दिवस उरले असून त्यानिमित्त सरकारतर्फे तुम्हाला मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. होळीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे योगी सरकार राज्यातील सुमारे १.७५ कोटी पात्र कुटुंबांना मोफत एलपीजी सिलिंडर देणार आहे. पुढील 10 दिवस मोफत एलपीजी सिलेंडर देणार असल्याचं म्हटलं आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. योगी सरकारच्या […]

Continue Reading
Potato

Potato Cultivation । भारत की चीन… कोणता देश सर्वाधिक बटाट्याचे उत्पादन करतो? शेतकऱ्यांनो वाचा महत्वाची माहिती

Potato Cultivation । आपल्याकडील अनेक शेतकरी शेती करत असताना शेतीत वेगेवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत पिके घेतात. भारतातील शेतकरी देखील वेगेवेगळी पिके घेऊन चांगले उत्पादन घेतले आहे. भारतात बटाट्याचे बंपर उत्पादन होते. बटाटा खोदण्याचा हा काळ आहे. यावेळी शेतातून बटाटे मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आणि बाजारपेठेत आणि कोल्ड स्टोअरमध्ये पोहोचतात. Weather । 19 मार्चपासून हवामान बदलेल, […]

Continue Reading
Karnatka Famer News

Farmer Protest । लाल मिरचीचे भाव अचानक कोसळल्याने शेतकऱ्यांचा संताप, बाजार कार्यालयात तोडफोड, गाड्याही पेटवल्या

Farmer Protest । कर्नाटकात शेतकऱ्यांच्या उग्र निदर्शनाची बातमी समोर आली आहे. हावेरी येथील ब्याडगी एमपीएमसीमध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आहे. मिरचीचे भाव कोसळल्याने शेतकरी संतप्त झाले होते. याबाबत शेतकऱ्यांनी प्रथम आंदोलन सुरू केले आणि नंतर संताप व्यक्त केला. आंदोलकांनी एपीएमसीच्या तीन गाड्या जाळल्या. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. (Farmer Protest in Haveri) KALIA […]

Continue Reading
Baramati News

Baramati News । फ्रान्सच्या शेतकऱ्यांना बारामतीतील नैसर्गिक शेतीचे आकर्षण!

Baramti News । काल दि. ९ मार्च रोजी फ्रान्सच्या शेतकऱ्यांनी बारामतीतील सावंतवाडी येथील मिलिंद सावंत यांच्या नैसर्गिक शेती फार्म आणि गावरान देशी बियाणे बीज बँक याला भेट दिली. यावेळी मिलिंद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून फ्रान्स येथील शेतकऱ्यांना योग्य ते मागर्दर्शन करण्यात आले. यामध्ये फ्रान्सच्या शेतकऱ्यांना बियाणांची माहिती, जीवामृत कसे बनवावे त्याचबरोबर इतरही महत्वाची माहिती देण्यात […]

Continue Reading
Pm Modi

Narendr Modi । महिला दिनानिमित्त PM मोदींची दिली सर्वात मोठी भेट!

Narendr Modi । महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. खरं तर, पंतप्रधान मोदींनी आज म्हणजेच शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी महिलांना एक मोठी भेट दिली आहे. आजपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देशवासियांना ही माहिती देण्यात आली आहे. Mobile Pashusalla App […]

Continue Reading
Incentive Grant

Incentive Grant । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार 50 हजार रुपये, कसे ते जाणून घ्या

Incentive Grant । राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (Incentive Grant for Farmers) देण्याची घोषणा केली आहे. पण शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. आतुरतेने ते सरकारी अनुदानाची वाट पाहत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी या अनुदानासाठी आंदोलनही केले होते. अशातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Success Story । इंजिनिअर तरुणाची बातच न्यारी! […]

Continue Reading