Black Soybean

Black Soybean । शेतकऱ्यांनो, जास्त नफा मिळवायचा असेल तर करा काळ्या सोयाबीनची शेती, किलोला मिळतोय ‘इतका’ भाव

बाजारभाव

Black Soybean । देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. शेतकरी शेतात अनेक पिकांची लागवड करतात. प्रत्येक हंगामात पिके ठरलेली असतात, यात खरीप हंगामात अनेक पिकांची लागवड केली जाते. यापैकी सोयाबीन (Soybean) हे या हंगामातील प्रमुख पीक आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत सोयाबीनची लागवड (Cultivation of soybeans) मोठ्या प्रमाणात करतात.

Cotton Procurement । मोठी बातमी! ‘पणन’कडून यंदा पांढऱ्या सोन्याची खरेदी नाहीच

आजपर्यंत तुम्ही पिवळे सोयाबीन पाहिले असेल. पण तुम्ही कधी काळे सोयाबीन पाहिले आहे का? उत्तराखंडमध्ये काळ्या सोयाबीनची लागवड (Black Soybean Cultivation) केली जाते. सोयाबीनची जातीमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. काळ्या सोयाबीनमध्ये औषधी गुणधर्म आढळते. त्यामुळे काळे सोयाबीन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे काळ्या सोयाबीनला बाजारात चांगली मागणी असते. (Black Soybean Rate)

Farmer Relief Fund । बिग ब्रेकिंग! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपये मंजूर

मागणी जास्त असल्याने काळ्या सोयाबीनला जास्त भाव मिळतो. बाजारात पिवळ्या सोयाबीनची 4,400 रुपये प्रति क्विंटल या दरात विक्री केली जाते.तर दुसरीकडे, बाजारात काळे सोयाबीन 120 रुपये प्रति किलो या भावात विकले जात आहे. पिवळ्या सोयाबीनला काळ्या सोयाबीनपेक्षा जास्त मागणी आणि जास्त भाव मिळत आहे.

Maharashtra Rain । शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळीचे संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस

जाणून घ्या खासियत

हे सोयाबीन प्रामुख्याने सूप, सलाड म्हणून आहारात वापरतात. काळ्या सोयाबीनमध्ये आयर्न, फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, आणि व्हिट्यामिन-ई यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. या सोयाबीनचा उपयोग आहारात करण्याचा सल्ला डॉक्टराकडून दिला जातो. ऍनिमिया या आजारासाठी सोयाबीन गुणकारी आहे.

Farmer Scheme । वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार वयोश्री योजना, या पद्धतीने घ्या लाभ

येथून करा खरेदी

केंद्र सरकारच्या शेतकरी कृषी व्यवसाय संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तेथे असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून काळे सोयाबीन बियाणे खरेदी करू शकता.

Farmer Scheme । शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना! मिळत आहे लाखोंचं अनुदान, असा करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *